आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील देवघरामध्ये मृत व्यक्तीचा फोटो का लावू नये?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमद्भागवत गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की, जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. कुटुंबातील सदस्यांना खूप दुःख होते आणि मृत व्यक्तीच्या आठवणींसाठी त्यांचा फोटो घरामध्ये लावला जातो. काही लोक मृत व्यक्तीचा फोटो देवघरात लावतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवघरात देवी-देवतांसोबत मृत व्यक्तीचे फोटो लावू नयेत.


वरील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, या विषयीची खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...