आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​देवघराच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवल्यास सर्व इच्छा होऊ शकतात पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तू शास्त्रामध्ये देवघराशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. देवघराशी संबंधित वास्तूच्या चुका अडचणींना कारणीभूत ठरू शकतात. देवघरमध्ये एखादा दोष असल्यास पूजा-पाठ करूनही इच्छा अपूर्ण राहतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, देवघराशी संबंधित 5 वास्तू टिप्स. या टिप्समुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि अडचणींमधून मुक्ती मिळेल...

बातम्या आणखी आहेत...