आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्निचरशी संबंधित 5 फेंगशुई टिप्स, यामुळे घर, दुकानात राहते सकारात्मकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या घरामध्ये फर्निचर व्यतिरिक्त इतरही काही लाकडी वस्तू असतात. फेंगशुईनुसार लाकडाच्या वस्तू घर किंवा ऑफिसात पूर्व दिशेला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा कायम राहते. यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात. तुम्हालाही तुमच्या घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची इच्छा असल्यास येथे सांगण्यात आलेल्या फेंगशुई टिप्स फॉलो करून पाहा...


1. कुटुंबाच्या सुख आणि चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा फोटो लाकडाच्या फ्रेममध्ये ठेवून घरच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावा.


2. ऑफिस, शोरूम किंवा दुकानाच्या पूर्व भागात लाकडाचे फर्निचर किंवा लाकडापासून बनवलेल्या वस्तू उदा- आलमारी, शो-पीस किंवा फ्रेममध्ये लावलेले फोटो ठेवल्यास फायदा होऊ शकतो.


3. फिकट रंगाचे फर्निचर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवते. गडद रंगाचे फर्निचर नकारात्मकता वाढवते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन टिप्स...