आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना तोडफोड दूर करा घरातील वास्तुदोष, या आहेत टिप्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश लोक नकळतपणे अशाप्रकारे घराचे बांधकाम करतात, जे वास्तुच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते. यामुळे वास्तुशास्त्राची माहिती नसलेल्या लोकांना वास्तुदोषांच्या अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये तोडफोड न करतासुद्धा वास्तुदोषामुळे घरात वाढलेली नकारात्मक उर्जा नष्ट केली जाऊ शकते. वास्तूच्या या छोट्या-छोट्या उपायांचा अवलंब केल्यास घरातील वास्तुदोषांचा प्रभाव खूप कमी होतो. येथे जाणून घ्या, वास्तुदोष दूर काणारे काही सोपे उपाय.


- घराच्या छतावर व्यर्थ आणि बिनकामाचे सामान पडले असेल तर ते काढून टाका. प्लास्टर निघाले असेल तर ते व्यवस्थित करून घ्या.


- स्वयंपाकघरासमोर बाथरूमचा दरवाजा असेल तर यामुळे नकारत्मक उर्जा निर्माण होते. हा दोष दूर करण्यासाठी बाथरूम आणि स्वयंपाकघर यामध्ये पडदा लावा किंवा एखादे पार्टिशन तयार करा. यामुळे स्वयंपाकघरातून बाथरूम दिसणार नाही.


वास्तुदोष दूर काणारे इतर खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...