आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरपंख देतो पैसा आणि शत्रू त्रासासहित या 7 समस्येतून मुक्ती, नेहमी होईल फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरपंख दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच उपयोगीही ठरतात. श्रीकृष्णच्या मुकुटापासून ते मंदिरात दृष्ट काढण्यापर्यंत मोरपंखाचं उपयोग विविध ठिकाणी होतो. मोरपंखची खास गोष्ट म्हणजे हे कधीच खराब होत नाहीत. यामध्ये असलेल्या विविध रंगांमुळे हे सूर्यपासून निघालेल्या प्रत्येक उर्जेला ग्रहण करून निगेटिव्हिटी दूर करतात. वास्तू आणि तंत्र शास्त्रामध्ये मोरपंखाचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे.


वास्तू आणि ज्योतिष ग्रंथांमध्ये मोरपंखाचे 7 खास उपाय सांगण्यात आले आहेत. प्राचीन मान्यतेनुसार पुस्तकांमध्ये किंवा पुस्तकांच्या अलमारीत मोरपंख ठेवल्याने अभ्यासात मन लागते. अनेक लोक आजही घरामध्ये मोरपंख काढतात. मान्यतेनुसार घरात मोरपंख असल्यास सापाची भीती राहत नाही. या सर्व मान्यता आहेत परंतु ज्योतिषमध्ये सांगण्यात आलेले खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो.


हे आहेत मोरपंखाचे 7 उपाय...
1
. पैशांशी संबंधित प्रॉब्लेम - ज्या लोकांना आर्थिक अडचण असेल त्यांनी तिजोरीत मोरपंख अवश्य ठेवावा.


2. अडकलेले काम - मोरपंख नेहमी सोबत ठेवल्यास अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात.


3. भीतीदायक स्वप्न - रात्री भीतीदायक स्वप्न पडत असल्यास चांदीच्या तावीजमध्ये डोक्याखाली ठेवू झोपावे.


4. नकारात्मक शक्ती - मोरपंख घरात अशा ठिकाणी ठेवावा, ज्यामुळे तो सहजपणे दिसेल. या उपायाने नकारात्मक दूर होऊ शकते.


5. बरकत वाढवण्यासाठी - घराच्या दक्षिण-पश्चिम बहगत मोरपंख ठेवल्याने घरात नेहमी बरकत राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...