फुटलेल्या Mirror सहित / फुटलेल्या Mirror सहित या 10 वस्तू वाढवतात दुर्भाग्य, 31 डिसेंबरनंतर घरात ठेऊ नका

जीवनमंत्र डेस्क

Dec 28,2017 12:05:00 AM IST

थोड्याच दिवसांनी नवीन वर्ष म्हणजेच 2018 सुरु होत आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची ही उत्तम संधी आहे. प्राचीन काळापासून घरात केले जाणारे कार्य आणि वस्तुसबंधी काही प्रथा प्रचलित आहेत. बहुतांश घरांमध्ये तुटल्या-फुटलेल्या वस्तू एखाद्या कोपर्यात किंवा माळ्यावर पडलेल्या असतात. शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगण्यात आल्या आहेत, ज्या तुटल्या-फुटलेल्या स्थितीमध्ये घरात ठेऊ नयेत. तुमच्या घरातही या 10 वस्तूंपैकी एखादी वस्तू असल्यास नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरातून काढून टाका कारण या वस्तूंमुळे आर्थिक अडचणी वाढतात. या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरामध्ये इतर कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत...

X
COMMENT