आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होत नसेल घरातील लोकांचे कोणतेच काम तर या जागेवरून काढून टाका आरसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तू शास्त्रामध्ये आरसा एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आरसा वास्तुनुसार घरामध्ये ठेवल्यास घरात पैशापासून ते सुख-शांतीपर्यंत सर्वकाही भरपूर प्रमाणात राहते. घराच्या विविध ठिकाणी आरसा ठेवल्यास वेगवेगळे फळ प्राप्त होतात. परंतु वास्तुनुसार आरसा न ठेवल्यास त्याचे उलट प्रभाव पडतात. येथे जाणून घ्या, कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे आरसा ठेवावा...
बातम्या आणखी आहेत...