आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​किचनमध्ये या दिशेला लावा आरसा, दूर होतील विविध वास्तुदोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप कष्ट करूनही यश प्राप्त होत नसल्यास वास्तूचे काही सोपे उपाय करून लाभ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार किचनमध्ये आरसा लावल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होतात. वरील व्हिडिओमध्ये पाहा काही खास वास्तू टिप्स...

बातम्या आणखी आहेत...