आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 प्रकारचे लाफिंग बुद्धा : जी असेल इच्छा त्याप्रमाणे घरात ठेवा लाफिंग बुद्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये धनाची पिशवी घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धी वाढू शकते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धा अत्यंत शुभ मानले जातात. घर असो वा दुकान, लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्यास सकारात्मकता वाढते आणि हानी कमी होते. कोलकाताच्या वास्तू आणि ज्योतिष विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी लाफिंग बुद्धाचे वेगवेगळे स्वरूप सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, 6 प्रकारचे लाफिंग बुद्धा आणि त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी...


1. धनाची पिशवी घेतलेले लाफिंग बुद्धा
धनाची पिशवी आपल्या खांद्यावर टाकून उभे असलेले लाफिंग बुद्धा घर किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.


2. दोन हात वर केलेले लाफिंग बुद्धा
व्यवसाय ठीक चालत नसल्यास दुकानात दोन्ही हात वर केलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लाफिंग बुद्धाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...