या दिशेला लावू / या दिशेला लावू नये नवीन वर्षाचे कॅलेंडर, अन्यथा वर्षभर सहन करावे लागेल नुकसान

जीवन मंत्र डेस्क

Jan 02,2018 09:20:00 AM IST

काळाचे सूचक असलेले कॅलेंडर नवीन वर्षासोबातच परिवर्तनशील होते. तारीख, वर्ष, वेळ, काळ हे सर्व पुढे चालत राहतात आणि निरंतर पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. नवीन वर्ष सुरु होतातच घरातील कॅलेंडर बदलले जाते. अनेकवेळा जुने कॅलेंडर भीतीला तसेच ठेवले जाते. शास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर लावून ठेवणे चांगले मानले जात नाही. असे केल्याने जीवनात येणाऱ्या प्रगतीच्या संधी कमी होतात. मागे पडलेल्या वर्षासोबातच जुन्या आठवणींमध्ये तुम्ही अडकू शकता मग त्या आठवणी चांगल्या का असेनात.


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, प्रगतीच्या संधी प्राप्त करण्यासाठी घराच्या कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावे...

X
COMMENT