आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी लोक धनवान होण्यासाठी घरात ठेवतात या वस्तू, परंतु अशाप्रकारे ठेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेंगशुई हा एक चायनीज शब्द असून, याचा शाब्दिक अर्थ वायू आणि जल असा आहे. घराचे बांधकाम कशाप्रकारे करावे, घर सुंदर कसे ठेवावे, घरामध्ये कोणकोणते सामान असावे या सर्व गोष्टींची माहिती फेंगशुईच्या माध्यमातून सहज मिळते. परंतु फेंगशुमध्ये शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या वस्तू योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी   न ठेवल्यास त्याचे अशुभ प्रभाव दिसून येतात.


घरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही चांगले राहते.


समृद्धी घेऊन येणारे तीन नाणे -
फेंगशुई शास्त्रानुसार घराच्या दारावर लाल दोर्यामध्ये बांधलेले तीन नाणे लावल्यास घरामध्ये धन आणि सुख-समृद्धी येते.


लक्षात ठेवा : तीन नाणेच लावावावेत तेही घराच्या आतील बाजूस. बाहेरील बाजूस लावल्यास लक्ष्मी दारातच थांबते.


पुढे जाणून घ्या, फेंगशुईच्या कोणत्या वस्तू घरामध्ये कशाप्रकारे ठेवाव्यात...

बातम्या आणखी आहेत...