हवा असेल धनलाभ / हवा असेल धनलाभ तर क्रिस्टल बॉल्सचे करा हे सोपे उपाय

जीवनमंत्र डेस्क

Jan 06,2018 03:36:00 PM IST

फेंगशुईमध्ये रंगीबेरंगी क्रिस्टल्स बॉल्सला अत्यंत खास मानले जाते. हे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी ठेवल्यास कुटुंबातील विविध अडचणी नष्ट होऊ शकतात. हे क्रिस्टल बॉल्स आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जातात. मान्यतेनुसार क्रिस्टल बॉल्स जवळपासची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घर-दुकानात कुठे आणि कशाप्रकारचे क्रिस्टल बॉल्स ठेवावेत...

X
COMMENT