आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्य दूर करू शकतात फेंगशुईचे 3 नाणे, घराच्या मेनगेटवर बांधावेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेंगशुईचे सिद्धांत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीवर आधारित असतात. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असल्यास कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होते परंतु निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावाने अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये फेंगशुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलेली एक छोटीशी गोष्ट लटकावून तुम्ही विविध अडचणींपासून दूर राहू शकता.


लाल रिबनमध्ये बांधलेले तीन नाणे
फेंगशुईमध्ये नाण्यांना अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. या नाण्यांमुळे धन वाढते म्हणजेच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


1. दुर्भाग्य नष्ट करण्यासाठी 
तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश पदरी पडत असल्यास, कोणतेही काम पूर्ण होत नसल्यास हे दुर्भाग्य नष्ट करण्यासाठी घराच्या मेनगेटच्या आतील बाजूस लाल रिबनमध्ये बांधलेल तीन नाणे अडकवून ठेवणे लाभदायक राहते.


2. बिझनेस चालत नसल्यास 
खूप प्रयत्न करूनही बिझनेस चालत नसेल तर ही अडचण दूर करण्यासाठी दुकान किंवा ऑफिसच्या मेनगेटच्या उत्तर दिशेला दरवाजावर लाल रिबनमध्ये बांधलेल तीन नाणे अडकवून ठेवावेत.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय....

बातम्या आणखी आहेत...