आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​दिशेनुसार पडद्याच्या रंगांची निवड केल्यास मिळू शकते भाग्याची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराच्या सजावट आणि इंटेरिअरमध्ये भितींवरील रंग आणि पडद्यांची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या रंगाचे पडदे घराचे सौंदर्य खुलवण्यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. वास्तुनुसार घराच्या प्रत्येक रूमचे वेगवेगळे महत्त्व असते यामुळे सर्व रूममध्ये एकसारखा एकच रंग देऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावावे आणि कोणत्या रूमला कोणता रंग द्यावा.
बातम्या आणखी आहेत...