आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी नववर्ष सुरु होण्यापूर्वी घरात करा हे छोटे बदल, होईल खास फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 18 मार्चला गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सैभाग्यात बदलू शकता.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वास्तूचे काही खास उपाय ज्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते...

बातम्या आणखी आहेत...