हे 5 काम / हे 5 काम केल्यास घरात कधीही टिकणार नाही निगेटिव्ह एनर्जी

जीवनमंत्र डेस्क

Dec 28,2017 12:20:00 PM IST

मान्यतेनुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्यास तेथे नेहमी धन-ध्यान आणि सुख राहते. याउलट नकारात्मक ऊर्जा असल्यास घरामध्ये नेहमी गरिबी, आजार, दुःख राहते. अशावेळी असा प्रश्न पडतो की, काय केल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगत आहोत, ज्यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

X
COMMENT