आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशीशी संबंधित ही 1 गोष्ट लक्षात न ठेवल्यास, भाग्य नाही तर दुर्भाग्य वाढते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोक घरामध्ये तुळशीचे रोप पावतात. मान्यतेनुसार यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. तुळस सोडून इतरही झाडे घरात लावले कटात. झाडं-झुडप हे फक्त घरातील शोभा वाढवत नाहीत तर यासोबतच ते घरासाठी शुभही मानले जातात. हे योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवले नाहीत तर अशुभ फळ देऊ शकतात. यासाठी हे योग्य दिशेला आणि घराच्या योग्य भागात ठेवावे. येथे जाणून घ्या, इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि  ज्योर्तिविद पं. सुनील नागर यांच्यानुसार तुळस आणि इतर झाडांशी संबंधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...