आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज घरामध्ये या ठिकाणी ठेवा तांब्याचा सूर्य, प्रत्येक कामाचे मिळेल दुप्पट फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (14 जानेवारी, रविवार) मकर संक्रांती आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. हा दिवस सूर्यपूजा आणि याच्याशी संबंधित उपाय करण्यासाठी खास मानला जातो.


वास्तुशास्त्र पंचतत्त्वांवर आधारित आहे. पृथ्वी (क्षिति), जल (आप्), अग्नि (ताप), वायु (पवन) व आकाश (शून्य) यांना पंचतत्त्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते. सूर्यदेवालाही अग्नीचे स्वरूप मानण्यात आले आहे. वास्तुनुसार घरामध्ये 8 ठिकाणी तांब्याचा सूर्य भिंतीवर लावल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. सर्व ठिकाणी हा सूर्य ठेवणे शक्य नसल्यास तुमच्या इच्छेनुसार कोणत्या 1 ठिकाणी तांब्याचा सूर्य ठेवू शकता. यासोबतच सूर्योदयापासून सूर्यास्त होण्यापर्यंतची दिशा आणि वेळेनुसार घर बांधावे आणि आपली दिनचर्या निर्धारित करावी.

बातम्या आणखी आहेत...