आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येणाऱ्या धनाला रोखून गरिबी आणि दुर्भाग्य वाढवतात या 8 चुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुराणानुसार अनेक लोक कळत-नकळतपणे अशा काही छोट्या-छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांना गरीब आणि दुर्भाग्याला सामोरे जावे लागते. चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली 8 कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो. या लोकांवर लक्ष्मी रुष्ट होते.


ही कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...