आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Badluck दूर करते फेंगशुईचे मुंगूस, घर-दुकान किंवा ऑफिसमध्ये कुठेही ठेवू शकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेंगशुईचा सिद्धांत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीवर आधारित आहेत. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्यास प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होते उलट नकारात्मक ऊर्जा असल्यास अडचणींना सामोरे जावे लागते.फेंगशुईमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्याने अडचणी दूर होऊ शकतात. यामधील एक वस्तू आणि फेंगशुईचे मुंगूस.   हे घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये कुठेही ठेवू शकता. 


बॅडलक दूर करते मुंगूस 
फेंगशुईनुसार, मुंगूस धन-संपत्तीचे प्रतीक आहे. तुमचा बिझनेस चालत नसेल तर तुम्ही तुमच्या दुकान किंवा ऑफिसमध्ये मुंगूसची मूर्ती  ठेवू शकता. यामुळे तुमचे दुर्भाग्य दूर होऊन बिझनेसमध्ये वृद्धी होऊ शकते. फेंगशुईमध्ये मुंगूस सोन्याच्या नाण्यावर बसलेले दाखवले जाते. हे धन-संपत्तीचे प्रतीक आहे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, घरात फेंगशुई मुंगूस ठेवण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...