​1 जानेवारीला लक्ष्मी / ​1 जानेवारीला लक्ष्मी मंदिरात जाऊन करा हा उपाय, दुर्भाग्य बदलेले सौभाग्यात

Dec 26,2017 10:12:00 AM IST
थोड्याच दिवसांनी नवीन वर्ष 2018 सुरु होत आहे. या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात सोमवारपासून होत आहे. दुर्भाग्य किंवा वाईट काळामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी दुर्भाग्य दूर करण्याची ही उत्तम संधी आहे. नवीन वर्षात वास्तुनुसार काही खास उपाय केल्यास हे वर्ष तुम्हाला आनंददायी ठरू शकते.
X