आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाच्या पूजेत लक्षात ठेवा या 5 गोष्टी, यामुळे मिळते दुर्भाग्यापासून सुटका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही घरात सुख-शांति टिकवून ठेवण्यासाठी वास्तु खुप महत्त्वाची असते. वास्तु आपल्या यशाचे किंवा अपयशाचे कारण बनते. नवीन वर्ष आपल्यासोबत एनर्जी घेऊन येते. अशा वेळी नवीन वास्तुचे विशेष महत्त्व असते. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण वास्तु ठिक करावी. नवीन वर्षाच्या पूजेच्या वेळी काही खास गोष्टींकडे लक्ष ठेवल्याने देव प्रसन्न होतात आणि आपल्या अडचणी दूर होतात. जाणुन घ्या अशाच 5 खास गोष्टींविषयी, या गोष्टी नवीन वर्षांत लक्षात ठेवायला हव्यात...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या नवीन वर्षात कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...