आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायानुसार दुकानाच्या रंगाची करा निवड, होईल Profit आणि भरभराट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुशास्त्र जेवढे विस्तृत आहे तेवढेच फायदेशीर देखील आहे. वास्तु शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय केल्यास व्यवसायात प्रगती, उन्नती, लाभ होऊ शकतो. वास्तुनुसार कोणत्या व्यवसायासाठी दुकानात कोणत्या रंगाचा वापर करावा यासंदर्भातील माहिती येथे जाणून घ्या... 


1- तुमचे ज्वेलरीचे दुकान असेल तर दुकानाला गुलाबी, पांढरा किंवा आकाशी रंग द्या.   या उपायाने लाभ होईल.

2- तुमचा किराणा व्यवसाय असेल तर दुकानाला फिकट गुलाबी किंवा आकाशी तसेच पांढरा रंग देणे शुभ राहील.

3- रेडीमेड कपड्यांचे किंवा इतर प्रकरच्या वस्त्रांचे दुकान असेल तर हिरवा किंवा फिकट पिवळा, आकाशी रंग देऊ शकता.

4- तुमचे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोनिक दुकान असेल तर पांढरा, गुलाबी, आकाशी किंवा फिकट हिरवा रंग लाभदायक राहील.

बातम्या आणखी आहेत...