आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 उपाय : घरात कोणतीही तोडफोड न करता नष्ट करा वास्तुदोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीवेळ घर बांधकाम करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. या वास्तुदोषाचा प्रभाव कुटुंबात राहणाऱ्या सदस्यांवरही पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार घरामध्ये काही सोपे बदल आणि उपाय करून हे वास्तुदोष नष्ट केले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच तोडफोड न करता करण्यात येणारे काही खास वास्तू उपाय सांगत आहोत.


1. शुभ चिन्ह उदा- लक्ष्मी, गणेश, स्वस्तिक, ऊं किंवा इतर मांगलिक चिन्ह मेनगेटवर लावावेत.


2. किचनसमोर बाथरूम असू नये. असल्यास किचन आणि बाथरूमच्या मध्ये पडदा लावावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार वास्तू उपाय...

बातम्या आणखी आहेत...