आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकूनही घरामध्ये ठेवू नयेत अशा मूर्ती, अन्यथा सर्वकाही घडते अशुभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन मान्यतेनुसार घरात देव-देवतांच्या मूर्ती ठेवल्याने कुटुंबात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता राहते. यामुळेच देवावर श्रद्धा असलेले सर्व लोक घरामध्ये देवी-देवतांची मूर्ती अवश्य स्थापन करतात. कधीकधी कळत-नकळतपणे घरंदाजये तुटक्या-फुटक्या खंडित मूर्ती तशाच राहतात आणि त्याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे विविध प्रकारचे वास्तुदोष वाढतात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागरनुसार घरामध्ये ठेवलेल्या मूर्तीशी संबंधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...