आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्याला कारणीभूत ठरतात हे 5 फोटो, चुकूनही घरात लावू नयेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना आपल्या घरात वेगवेगळे फोटो लावचण्याची हौस असते. अशा वेळी कोणते फोटो घरात लावणे चांगले राहते आणि कोणते फोटो लावू नयेत हे ठरवणे खुप अवघड असते. जर घरात वास्तुप्रमाणे फोटो लावले तर हे फोटो तुमच्या फायद्याचे कारण बनु शकतात परंतु चुकीचे फोटो लावल्यास घरावर याचा वाईट प्रभाव पडतो.


पुढे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...

बातम्या आणखी आहेत...