आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर बांधताना पायामध्ये टाकावी ही 1 गोष्ट, दूर होईल प्रत्येक दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याचे एक स्वतःचे घर असावे ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहू शकेल. हिंदू धर्मामध्ये  घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करण्याची प्रथा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार नवीन घराचे भूमिपूजन करताना पायांमध्ये काही गोष्टी टाकल्या जातात. यामध्ये चांदीचे नाग-नागीणचा जोडा प्रमुख आहे. मान्यतेनुसार असे केल्याने घराचे बांधकाम अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि त्या जमिनीवर एखादा दोष असल्यास तोही दूर होतो. पौराणिक ग्रंथामध्ये शेषनागाच्या फणावर पृथ्वी असल्याचा उल्लेख आढळून येतो...


शेषं चाकल्पयद्देवमनन्तं विश्वरूपिणम्।
यो धारयति भूतानि धरां चेमां सपर्वताम्।।


अर्थ- परमेश्वराने विश्वरूप अनंत नामक देवस्वरूप शेषनागची निर्मिती केली आहे, ज्याने पर्वतांसहित सर्व पृथ्वी धारण केली आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बांधकामाच्या पायामध्ये का ठेवले जातात चांदीचे नाग-नागीण...

बातम्या आणखी आहेत...