आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किचनमध्ये लावू नये या रंगाचे ग्रॅनाईट, महिलांवर पडू शकतो नकारात्मक प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रानुसार घरातील प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण आहे. घरातील एखाद्या भागात वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कुटुंबातील सर्व सदस्यांवर पडतो. यामुळे घर बांधण्यापूर्वी वास्तू विशेषज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य,  पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार किचनमध्ये वास्तुदोष असल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील महिलांवर जास्त प्रमाणात पडतो. कारण महिला बहुतांश वेळ किचनमध्ये असतात. यामुळे किचन बांधताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 


1. किचनमध्ये काळ्या रंगाचे ग्रॅनाईट वापरू नये. याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील महिलांवर पडतो.
2. किचन घराच्या मध्यभागी नाही तर कोपऱ्यात असावे.
3. किचनमध्ये थोडीशी उघडी जागाही असावी, ज्यामुळे किचनमधील धूर, गॅस, उष्णता सहजपणे बाहेर निघू शकेल.
4. वास्तू शास्त्रानुसार ईशान्य दिशा सोडून किचन इतर कोणत्याही दिशेला बांधू शकता.


पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर काही खास टिप्स...

बातम्या आणखी आहेत...