आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी जीवनासाठी घराजवळ या 5 गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रानुसार तुमच्या घराबाहेर किंवा घराजवळच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसार शिल्पशास्त्रमध्ये सांगण्यात आले आहे की, घराच्या अंगणात लावलेले झाड किंवा घराच्या जवळपास असलेल्या झाडाची उंची कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव टाकते. तुमचे घर कसे आणि कुठे असावे, याची माहितीही या ग्रंथामध्ये सांगण्यात आली आहे. येथे जाणून घ्या, सुखी जीवनासाठी काही खास वास्तू टिप्स...


- घराच्या उत्तर दिशेला कचरा किंवा अस्वच्छता असू नये. या दिशेला अस्वच्छता असल्यास कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. घरासमोर अस्वच्छ पाणी जमा झाल्यास घरात राहणारे लोक तणावत राहतात.


- घराच्या बागेमध्ये किंवा घरासमोर लावलेले झाड तुमच्या घरापेक्षा उंच असू नयेत.


- घराच्या मेनगेटसमोर खड्डा असल्यास कुटुंबातील सदस्य मांत्रिक रोग आणि तणावाने ग्रस्त राहतात. यापासून दूर राहण्यासाठी खड्डा मातीने भरून घ्यावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही वास्तू टिप्स...

बातम्या आणखी आहेत...