आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vastu Tips About Good Luck In Marathi या दिशेला अस्वच्छता असल्यास वाढतात आर्थिक अडचणी

Vaastu : घराच्या या दिशेला अस्वच्छता असल्यास वाढतात आर्थिक अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तूमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास सकारात्मक फळ प्राप्त होण्याची शक्यता वाढते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये घडणाऱ्या चुकांमुळे गरीब वाढू शकते. येथे जाणून घ्या, अशाच पाच चुका ज्यामुळे घरातील दोष वाढून धनहानीचे योग जुळून येतात...


1. वास्तुनुसार उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशा देवी-देवता आणि धनाशी संबंधित असते. ज्या घरांमध्ये या दिशेला अस्वच्छता असते किंवा जड सामान ठेवलेले असते अशा घरात नेहमी आर्थिक तंगी राहते. घरामध्ये धनाची आवक होत नाही.


2. उत्तर-पूर्व दिशेप्रमाणेच उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशासुद्धा धन संबंधित कामासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिशेला रात्रीच्या वेळी अंधार ठेवू नये. ही दिशासुद्धा नेहमी स्वच्छ ठेवावी, अन्यथा धनलाभाचे योग जुळून येणार नाहीत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वास्तू आणि दिशांशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...