अशा ठिकाणी ठेवली / अशा ठिकाणी ठेवली असेल तिजोरी तर कष्ट करूनही मिळत नाही पैसा

जीवनमंत्र डेस्क

Dec 31,2017 12:01:00 AM IST

पैसे किंवा दागिने ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या घरात एखादे विशिष्ठ स्थान असते. काही लोक पैसे तिजोरीत ठेवतात तर काही लोक अलमारीत. वास्तुनुसार सांगितलेल्या जागेवर पैसे ठेवल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतील तसेच त्यामध्ये वृद्धी होईल.


तीजोरीशी संबंधित इतर वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

X
COMMENT