आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाजलच्या या एक उपायाने घराकडे आकर्षित होतात देवी-देवता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांशी संबंधित दोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिषाचार्य पं. सुनील नागर यांच्यानुसार असे काही खास उपाय, ज्यामुळे कुंडलीत आणि घरातील दोष दूर होऊ शकतात.


पहिला उपाय
देवतांना आकर्षित आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी रोज सकाळी-संध्याकाळी पूजा करावी. पूजा करण्यासोबतच संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते.


दुसरा उपाय 
घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी बाथरूममध्ये एक वाटीत खडेमीठ भरून ठेवावे. मिठामध्ये नकारात्मकता ग्रहण करण्याची क्षमता असते.


तिसरा उपाय
देवघरात रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर अवश्य जाळावा. कापूरच्या सुगंधाने देवी-देवता घराकडे आकर्षित होतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...