आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जात बुडालेल्या लोकांनी घरात करावे हे 5 बदल, आर्थिक स्थितीमध्ये होईल सुधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मयशिल्पशास्त्र आणि बिम्बमान नावाच्या वास्तू ग्रंथानुसार घरामध्ये थोडासा बदल करून धनहानी आणि कर्जापासून दूर राहणे शक्य आहे. या ग्रंथांमध्ये आर्थिक संपन्नता आणि लक्ष्मी आकर्षणाचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूच्या या शास्त्रांनुसार ईशान्य कोणा (पूर्व-उत्तर दिशेचा भाग) नैऋत्य कोणा (दक्षिण-पश्चिम दिशेचा भाग) आणि उत्तर दिशेला आर्थिक स्थितीसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. घरातील या भागामध्ये गडबड असल्यास कर्ज होते. या दिशेशी संबंधित वास्तूचे उपाय केल्यास कर्ज आणि धनहानीने त्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळू शकतो.


- घराचा ईशान्य कोपरा अस्वच्छ असू नये. या भागात अस्वच्छता असल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती ठीक राहत नाही ते वारंवार कर्जामुळे अडचणीत येत राहतात.

 

- घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेमधील भाग हलका असावा. या ठिकाणी जड वस्तू ठेवू नये. घराचा हा भाग जास्त जड वस्तुंनी भरलेला असल्यास कर्जातून मुक्ती मिळत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...