आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये या दिशेला ठेवा फ्रिज, कुटुंबात राहील सुख-शांती आणि होईल धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रामध्ये सांगण्यात आल्या गोष्टी लक्षात घेऊन घर बांधल्यास कुटुंबाला फायदा होऊ शकतो. वास्तू शास्त्र सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मकता नष्ट करते. वास्तुदोष असलेल्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना भाग्याची मदत मिळत नाही. वास्तुदोष दूर केल्याने धनलाभ होऊ शकतो. वास्तू शास्त्रामध्ये किचनशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरातील महिलांनी किचनमध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास पतीला धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.


1. किचनमध्ये लाईटवर चालणारे उपकरण उदा. फ्रिज, मिक्सर, ओव्हन, टोस्टर, ज्युसर इ. पश्चिम दिशेला ठेवावेत. या दिशेला ठेवणे शक्य नसल्यास उत्तर दिशेला ठेवावेत.


स्वयंपाकघराशी संबंधित अशाच इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...