आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vastu : 6 उपाय, घराबाहेर शेंदूरात तूप मिळसून काढावे स्वस्तिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो, तेथील लोकांना कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. वास्तुदोष नकारात्मकता वाढवतो, ज्यामुळे आपले विचारही नकारात्मक होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार अशा काही टिप्स ज्यामुळे घरातील सकारात्मकता वाढून वास्तुदोष नष्ट होऊ शकतात...


> पहिली गोष्ट 
घराच्या   ज्या भागामध्ये वास्तुदोष असेल त्याठिकाणी भिंतीवर शेंदूरात तूप मिसळून स्वस्तिक काढावे. यामुळे वास्तुदोष दूर होऊ शकतात.


> दुसरी गोष्ट 
घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ऊँ, शुभ-लाभ यासारखे शुभचिन्ह लावू शकता. घर दक्षिण किंवा उत्तरमुखी असल्यास दरवाजावर श्रीगणेशाचा फोटो किंवा मूर्ती लावणे जास्त शुभ राहते.


> तिसरी गोष्ट 
घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाचा फोटो लावला असल्यास दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला ठीक त्याचठिकाणी श्रीगणेशाचा फोटो अशाप्रकारे लावावा की दोन्ही गणेशांची पाठ एकत्र राहील. अशाप्रकारे गणेशाचा फोटो लावल्यास घरातील वास्तुदोष नष्ट होऊ शकतात.


पुढील स्लाईडवर वाचा, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...