आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vastu Tips या 6 कारणांमुळे घरावर येत राहते आर्थिक संकट, गरिबी पाठ सोडतच नाही

या 6 कारणांमुळे घरावर येत राहते आर्थिक संकट, गरिबी पाठ सोडतच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर यामागचे कारण झाडू, नळ आणि बेडरूममधील वास्तुदोष असू शकतो. या व्यतिरिक्त पाण्याचे आउटलेट आणि पैसा ठेवण्याच्या जागेकडे लक्ष दिल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती मिळू शकते. या सहा कारणांमुळे तयार होत असलेला वास्तुदोष घरात पैसा टिकू देत नाही. तुम्ही पैसे आणि झाडू ठेवण्याचा जागेत बदल केल्यास पैसा टिकू लागेल आणि आर्थिक तंगीतून मुक्ती मिळेल. येथे जाणून घ्या, गोष्टींमध्ये कशाप्रकारे बदल केल्यास फायदा होऊ शकतो...


- वास्तुनुसार, घरामध्ये बंद नळातून पाणी टपकणे हा पैसा खर्च होण्याचा संकेत आहे. यामुळे घरात वारंवार धनहानी होत राहते. नळ दुरुस्त करून घ्यावा. यामुळे चंद्राचे दोषही नष्ट होतात.


- घरामध्ये फुटलेला काच, तुटलेले कपाट, पलंग आणि इतरही तुटक्या-फुटक्या वस्तू सांभाळून ठेवू नयेत. घरामधील अशा व्यर्थ सामानामुळे पैशांची तंगी कायम राहते. लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही.


पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर चार गोष्टींविषयी...

बातम्या आणखी आहेत...