आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छतावर ठेवा तुळशीचे रोप, घरावर पडणार नाही कोणताच वाईट प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये वास्तुदोष असल्यास कुटुंबातील सदस्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, घरातील वास्तुदोष दूर करणारे काही खास उपाय. हे उपाय उज्जैनच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांनी सांगितलेले आहेत.


# पहिला उपाय 
घरामध्ये एखादा वास्तुदोष असल्यास छतावर कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावावे. या उपायाने घरातील सर्व वास्तुदोष दूर होऊ शकतात. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने सर्व देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते.


# दुसरा उपाय 
घरामध्ये अंगणात किंवा छतावर तुळशीला रोज सकाळ-संध्याकाळ जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि  ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा.


# तिसरा उपाय
घरामध्ये मुख्य दाराच्या आत आणि बाहेर गणेशाच्या दोन मूर्ती लावाव्यात. या मूर्ती अशाप्रकारे लावाव्यात की, दोन्ही मूर्तींची पाठ एकमेकांशी जोडलेली राहील. असे केल्याने घरामध्ये नकारात्मकता राहत नाही.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...