आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Measures, Astrological Measures, Measures To Overcome Bed Lit, Easy Everyday Solutions

ज्‍या लोकांना भाग्‍य देत नसेल साथ, त्‍यांनी रोज करावी ही 4 कामं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्‍क-  काही लोक असे असतात ज्‍यांची काम नेहमी होताहोता बिघडतात किंवा खुप प्रयत्‍न केल्‍यानंतरही काम पुर्ण होऊ शकत नाही. असे लोक बहुतेकदा आपल्‍या भाग्‍याला याचा दोष देत राहतात. ज्‍योतिष शास्‍त्रानूसार रोज काही छोटे-छोटे उपाय केल्‍यसाही दुर्भाग्‍य भाग्‍यात बदलू शकते. 


उज्‍जैनचे ज्‍योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्‍या अनूसार, जर कोणाचा वाईट काळ सुरू असेल तर रोज काही सोपे उपाय करावते. हे उपाय अतिशय सोपे आहेत व यांना केल्‍याने शुभ फळ मिळू लागतात. 

 

हे आहेत उपाय 
1.
रोज सकाळी स्‍नान केल्‍यानंतर तुळशीचे रोपटे आणि पिंपळाच्‍या झाडाला जल अर्पण करावे. याने घरात सुखशांती राहते. 
2. सकाळी जेवण करताना पहिली पोळी गायीसाठी व शेवटची पोळी कुत्र्यासाठी अवश्‍य काढून ठेवावी. यामुळे अनेकप्रकारचे दोष नाहीसे होतात. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर उपायांविषयी... 

 

बातम्या आणखी आहेत...