आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये उत्तर-पूर्व दिशेला लावावी तुळस, होऊ शकतो भाग्योदय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये ठवण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी शास्त्रामध्ये शुभ-अशुभ दिशा सांगण्यात आल्या आहेत. वस्तू योग्य दिशेला असल्यास वास्तुदोष दूर होऊन आपल्याला भाग्याची साथ मिळते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये ठेवलेल्या खास वस्तूंसाठी योग्य दिशा कोणती आहे.


1. घरामध्ये तुळस लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मान्यतेनुसार घरामध्ये तुळस असल्यास देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. हे रोपटे योग्य दिशेला न ठेवल्यास शुभफळ प्राप्त होत नाहीत. घराच्या छतावर किंवा अंगणात उत्तर-पूर्व (ईशान्य)दिशेला तुळस लावावी.


2. घरामध्ये श्रीगणेशाचा फोटो किंवा मूर्ती असल्यास, हे घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. घरामध्ये श्रीगणेशाचा शेंदुरी रंगाचा फोटो लावल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. हा फोटो उत्तर-पूर्व दिशेला लावावा.


3. दिवा आणि धूप यासारखी पूजन सामग्री घराच्या आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी. ही दिशा अग्नीशी संबंधित वस्तूंसाठी शुभ राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास टिप्स...

बातम्या आणखी आहेत...