Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | tips for saving money and prosperity

घरात या गोष्टी असल्यास,पाण्यासारखा वाहून जाईल पैसा; करू नका दुर्लक्ष

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 29, 2017, 11:02 AM IST

सुख-समृद्धीवर घरातील वस्तूंचा थेट प्रभाव पडतो. घरामध्ये अशुभ फळ प्रदान करणारी एकही वस्तू असेल तर ती इतर शुभ वस्तूंचा प्र

 • tips for saving money and prosperity

  सुख-समृद्धीवर घरातील वस्तूंचा थेट प्रभाव पडतो. घरामध्ये अशुभ फळ प्रदान करणारी एकही वस्तू असेल तर ती इतर शुभ वस्तूंचा प्रभाव नष्ट करू शकते. येथे जाणून घ्या, पक्षी आणि कीटकांशी संबंधित अशा वस्तू ज्या घरात असल्यामुळे पैसा पाण्याप्रमाणे वाहून जातो, म्हणजेच खूप कष्ट करूनही सेव्हिंग होत नाही आणि सुखही मिळत नाही.


  पुढे जाणून घ्या, या वस्तू कोणकोणत्या आहेत...

 • tips for saving money and prosperity

  कबुतराचे घरटे 
  कधी-कधी कबुतर, चिमणी घरामध्ये घरटे तयार करतात. हे घरटे नकारत्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे घरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते. यासोबतच यामुळे घरातील आर्थिक अडचणी वाढू शकतात. यामुळे घरातून हे घरटे काढून टाकावे.

 • tips for saving money and prosperity

  मधमाशीचं पोळं 
  ज्या घरांमध्ये योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसेल तेथे मधमाश्या पोळं तयार करतात. मधमाशीचा दंश खूप वेदनादायी असतो. मधमाशीने दंश केल्यास त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच यामुळे घरात नकारत्मक ऊर्जा प्रवेश करते. हे पोळं अस्वच्छतेचा संकेत देते.

 • tips for saving money and prosperity

  कोळ्याचं जाळं
  कोळ्याचं जाळंही घरात गरिबीला आमंत्रण देते. हेसुद्धा अस्वच्छतेमुळे घरात तयार होते. लक्ष्मी अस्वच्छ ठिकाणी निवास करत नाही. यामुळे कोळ्याचं जाळ घरात होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. हे दुर्भाग्याचे सूचक आहे.

 • tips for saving money and prosperity

  वटवाघूळ किंवा घरात या पक्षाचे येणे-जाणे
  एखाद्या घरात वटवाघूळ असेल किंवा वारंवार ये-जा करत असेल तर हा दुर्भाग्य वाढवणारा संकेत आहे. वटवाघूळ नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे. यामुळे आरोग्य आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

Trending