आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममधील ही 1 चूक उद्धवस्त करू शकते तुमचे आयुष्य, आजच सुधारून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावण्याचा छंद असतो. अशावेळी घरामध्ये कोणत्या प्रकारचे फोटो लावावेत आणि कोणत्या प्रकारचे लावू नयेत यासंदर्भात लोक जास्त विचार करत नाहीत. घरामध्ये वास्तुनुसार फोटो लावल्यास त्याचा शुभ प्रभाव पडतो परंतु फक्त दिसायला चांगले दिसतात म्हणून फोटो लावले तर त्याचा अशुभ प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, घरामध्ये फोटो लावण्याशी संबंधित काही खास गोष्टी...


- बेडरूमसाठी निवडावा या रंगाचा फोटो..
बेडरूममध्ये काळ्या, निळ्या, जांभळ्या यासारख्या डार्क रंगाचा फोटो लावू नये. असे केल्याने त्या खोलीमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये तणाव आणि अविश्वास वाढू लागतो. यासोबतच असा फोटो बेडरूममध्ये असल्यास तेथे राहणाऱ्या लोकांना चांगला काळ वाईट काळामध्ये बदलू लागतो. यामुळे बेडरूममध्ये पांढरा, हलका गुलाबी किंवा फिकट पिवळ्या रंगाचे फोटो लावल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते.


पुढे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...

बातम्या आणखी आहेत...