आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन घरात जाण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा नंतर येऊ शकतात अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये घर बांधल्यानंतर एकच विचार येतो, तो म्हणजे घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी आणि आनंदी वातावरण राहावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, गृहप्रवेश करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास घरामध्ये सुख-शांती राहते. 


1. गृह प्रवेश करताना वास्तू पूजन अवश्य करावे.
2. एखाद्या कारणामुळे वास्तू पूजन करणे शक्य न झाल्यास ब्राह्मणांकडून वास्तू शांती आणि यज्ञ अवश्य करून घ्यावे. यामुळे त्या ठिकाणावरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घर शुभ प्रभाव देते. यामुळे आयुष्यात आनंद आणि सुख-शांती राहते.
3. कुलदेवतेची पूजा आणि घरातील वरिष्ठांचा मान-सन्मान करून गृह प्रवेश करावा.
4. ब्राह्मणांसहित आपल्या नातेवाईक आणि मित्रांना अन्नदान करावे.
5. नवीन घरामध्ये तुळशीचे रोप अवश्य लावावे.
6. शुभ मुहूर्तावर मंत्र उच्चारात गृह प्रवेश करावा.
7. गृह प्रवेश करताना शुभ नक्षत्र, वार, तिथीकडे विशेष लक्ष द्यावे.


पुढील स्लाईडवर वाचा, शुभ नक्षत्र, तिथी, वार, लग्न कोणकोणते आहेत...

बातम्या आणखी आहेत...