आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज पूजा-पाठ करूनही इच्छा अपूर्ण राहत असल्यास, या 7 गोष्टी लक्षात ठेवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवघरामध्ये पूजा-पाठशी संबंधित छोट्या-छोट्या चुका केल्यास मनातील इच्छा अपूर्ण राहतात. पूजा सावधपणे आणि योग्यप्रकारे केल्यास आपल्या अडचणी दूर होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पूजा करताना मूर्तीला हार-फुल अर्पण करावेत. फुलांमुळे देवाचे मुख झाकले जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. येथे जाणून घ्या, देवघरात पूजा करतात कोणत्या चुकांपासुन दूर राहावे...


# पहिली चूक 
देवघरासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर, पूर्व आणि उत्तर-पूर्व कोपरा मानला जातो. कधीही दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला देवघर बनवू नये. ही चूक केल्याने पूजा-पाठ यशस्वी होत नाही.


# दुसरी चूक 
अनेक लोक किचनमध्ये देवघर बनवतात. वास्तुनुसार ही एक चूक आहे. किचनमध्ये मंदिर शुभ मानले जात नाही.


# तिसरी चूक
देवतांच्या उभ्या स्वरूपातील मूर्ती ठेवू नयेत. श्रीगणेश, देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची मूर्ती उभ्या स्थितीमध्ये नसावी.


# चौथी चूक 
देवघराच्या जवळपास बाथरूम असू नये. देवघराजवळ बाथरूम असल्यास अशा ठिकाणी पूजा केल्यास इच्छा पूर्ण होत नाहीत.


# पाचवी चूक
काही लोक जागेच्या अभावामुळे जिन्याखाली देवघर बनवतात. वास्तुनुसार हे शुभ नाही. यापासून दूर राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...