Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Vastu Tips About Temple in home

हनुमान मूर्ती किंवा फोटो घरात ठेवण्यासाठी कोणती दिशा राहते जास्त शुभ, जाणून घ्या

रिलिजन डेस्क | Update - Jul 30, 2018, 12:01 PM IST

घरामध्ये देवतांच्या मूर्ती, फोटो ठेवण्याची आणि देवघर बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे.

 • Vastu Tips About Temple in home

  घरामध्ये देवतांच्या मूर्ती, फोटो ठेवण्याची आणि देवघर बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मान्यतेनुसार, यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता दूर होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवघराशी संबंधित नियमांचे पालन करणे अत्यवाश्यक आहे. अन्यथा पूजेचे शुभफळ प्राप्त होत नाही. जाणून घ्या, कोणत्या दिशेला असावे देवघर आणि यामध्ये कशाप्रकारे ठेवावेत देव मूर्ती आणि फोटो...


  पहिली गोष्ट
  देवघरात हनुमानाची मूर्ती किंवा फोटो नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला स्थापित करणे शुभ राहते.


  दुसरी गोष्ट
  देवघर घर आणि दुकानात ईशान्य (पूर्व-उत्तर) दिशेला बनवावे. ही दिशा पूजा-पाठसाठी जास्त शुभ मानली जाते.


  तिसरी गोष्ट
  देवघरात देवी-देवतांच्या मूर्ती आणि फोटोची स्थापना उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे शुभ राहते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Vastu Tips About Temple in home

  चौथी गोष्ट
  देवघरात श्रीगणेश, कुबेर आणि देवी लक्ष्मी, नवग्रहांची स्थापना अशाप्रकारे करावी की, त्यांचे मुख उत्तर दिशेला राहील. यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मीची मूर्ती बसलेल्या स्वरूपात असावी.

 • Vastu Tips About Temple in home

  पाचवी गोष्ट
  देवघरात भगवान विष्णू, शिव, श्रीकृष्ण, सूर्यदेव आणि कार्तिकेय यांचे फोटो किंवा मूर्ती पश्चिम दिशेला मुख राहील अशाप्रकारे ठेवावी.

Trending