आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील सदस्यांमध्ये रोज वाद होत असल्यास, लक्षात ठेवा घरातील या 5 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही कुटुंबांमध्ये दररोज वाद होत राहतात. कधीकधी भावांमध्ये तर कधी वडील-मुलामध्ये वाद होत राहतात. सासू-सूनेचेही दररोज भांडण चालू असते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या वादाचे कारण वास्तुदोषही असू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वास्तू दोषांविषयी सांगत आहोत, ज्यामुळे कुटुंबात वादाची स्थिती निर्माण होते...


1. ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) चुकूनही किचन किंवा बाथरूम बांधू नये. यामुळे घरातील सदस्यांमध्ये नेहमी तणाव राहतो आणि वादाची स्थिती निर्माण होते.


2. पती-पत्नीची रूम कधीही आग्नेय कोपऱ्यात (पूर्व-दक्षिण) बांधू नये. यामुळे मनामध्ये अशांती राहते आणि वादाची स्थिती निर्माण होते.


3. लग्न झालेल्या व्यक्तीने घराच्या वायव्य कोपऱ्यात (उत्तर-पश्चिम) झोपू नये, यामुळे लव्ह लाइफ बोरिंग होऊ शकते. वाद होण्याची शक्यता वाढते.


4. घराच्या पश्चिम दिशेला किचन किचन असेल दक्षिण दिशेला मेनगेट असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये मतभेद राहतात.


5. प्लॉटवर घर बांधताना ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व) रिकामी जागा अवश्य सोडावी. असे न केल्याने पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता कायम राहते.

बातम्या आणखी आहेत...