आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोडीदाराकडून प्रेम मिळत नसल्यास घरामध्ये करा हे उपाय, वाढेल जवळीकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल घरामध्ये कलह होणे सामान्य गोष्ट झाली आहे. एकाकी कुटुंबात पती-पत्नीमध्ये तणावाची स्थिती तयार होते. अशावेळी समजूतदारपण दाखवून ताळमेळ साधने आवश्यक आहे. परंतु, यासोबतच घराच्या वास्तूचाही विचार करावा. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये एखादा दोष असल्यास नात्यांमध्ये तणाव आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. अशावेळी वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. वास्तुदोष दूर करण्यासंदर्भात लोकांमध्ये भ्रम आहे की, यासाठी घराची तोडफोड करावी लागते आणि पैसाही वाया जातो. परंतु घराची तोडफोड न करताही वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात. घरातील वास्तुदोष लक्षात आल्यास त्यावर उपाय करणे सोपे जाते. कोणताही मोठा खर्च न करता घरामध्ये छोटे-छोटे बदल करून वास्तुदोष दूर होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही खास उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सुख-शांती राहू शकेल.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...