आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात तिजोरी असल्यास लक्षात ठेवा या 7 टिप्स, तिजोरीत काय ठेवावे आणि काय ठेवू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या काळी धन, दागिने, मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी घरामध्ये तिजोरी बनवली जात होती. बदलत्या काळासोबत या प्रथेमध्ये परिवर्तन आले कारण आता पैसे, दागिने बँकमध्ये ठेवले जातात. परंतु तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उदा. तिजोरी कुठे असावी, यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. या वास्तू टिप्स उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितल्या आहेत.


1. वास्तुनुसार, धनाचे देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला मानण्यात आला आहे. यामुळे तिजोरी उत्तर दिशेला ठेवणे शुभ राहते.


2. उत्तर दिशेला तिजोरी ठेवणे शक्य नसल्यास ईशान्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकतात.


3. गल्ल्यात किंवा तिजोरीत श्रीयंत्र अवश्य ठेवावे. यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होत राहील. यासोबतच धनलाभाचे योग जुळून येतील.


4. तिजोरी शक्य तो अशा ठिकाणी ठेवावी, जेथे सहजपणे कोणीही पाहू शकणार नाही. तिजोरीशी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच असावी.


5. कोर्ट प्रकरणाचे कागदपत्र कधीही नगदी रोकड आणि दागिन्यांसोबत ठेवू नयेत. यामुळे हानी होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...