आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये या दिशेला लावावी तुळस, महालक्ष्मी होऊ शकते आकर्षित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये वस्तू ठेवताना शुभ-अशुभ दिशांकडे लक्ष दिल्यास नकारात्मकता आणि गरिबीतून मुक्ती मिळू शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तूसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार घरामध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


1- घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो.


2- घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते, परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक, श्रीगणेशाचे चिन्ह लावावे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही वास्तू टिप्स....

बातम्या आणखी आहेत...