आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये कितीही असू द्या वास्तुदोष, 4 उपायांनी वाढू शकते सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये वास्तुदोष असल्यास संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. छोट्या-छोट्या कामांसाठीसुद्धा खूप कष्ट करावे लागतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या स्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात. ज्यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढू शकते...


देवघरासाठी कोणती जागा राहते शुभ
देवघर अशा ठिकाणी बांधावे, जथे पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचत असेल. दिवसभरात केव्हाही सूर्यप्रकाश देवघरापर्यंत पोहोचत असल्यास विविध वास्तुदोष नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. शक्य असल्यास उत्तर दिशेला देवघर बांधावे. या व्यतिरिक्त पूर्व आणि पश्चिम दिशेलाही देवघर बनवणे शुभ राहते.


देवघराजवळ बाथरूम किंवा टॉयलेट असल्यास काय करावे?
वास्तुनुसार देवघर आणि बाथरूम जवळजवळ असू नये. एखाद्या घरामध्ये असे असल्यास वास्तुदोष वाढू शकतो. यामुळे देवघर बाथरूमपासून दूर बनवावे. हेसुद्धा शक्य नसल्यास देवघर आणि बाथरूममध्ये पडदा अवश्य लावावा. बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नये.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 

बातम्या आणखी आहेत...