आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हातात घातलेले सोने देते दुर्भाग्याला निमंत्रण, सोन्यासंबंधीत 15 आवश्यक गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक धातु आपल्यावर प्रभाव टाकतो. कारण हा सर्व सौरमंडळामधील ग्रहांचा खेळ आहे. प्रत्येक धातुचा एका खास ग्रहाशी संबंध असते. हे ग्रह त्या धातुला आपल्यानुसार प्रभावित करतात. तांबे, चांदी, सोने किंवा रत्न, हि-यांनी तयार केले आभूषण आपल्याला सजवू शकतात परंतु ते आपल्याला बिघडवूसुध्दा शकतात. परंतु जर तुम्हाला सोने घालून आपले जीवन समृध्द करायचे असेल तर पं प्रफुल्ल भट्टनुसार जाणुन घ्या, सोन्याच्या शुभ-अशुभ प्रभाव आणि कसा करावा याचा उपयोग...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गोल्डसंबंधीत काही खास टिप्स...
बातम्या आणखी आहेत...